जालना पब्लिक स्कुलमध्ये योग प्रशिक्षण * योग शिक्षक श्री बी.एस.पाल यांनी योगासनांबद्दल प्रात्याक्षिकांतुन माहिती दिली
जालना: इंदेवाडी ता.जि.जालना येथिल जालना पब्लिक स्कुलमध्ये शनिवार दिनांक ११ रोजी योगासन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.यावेळी, राष्ट्रीय हिंदी विद्यालय चे योग शिक्षक श्री बी.एस.पाल यांनी शाळेच्या सर्व विद्यार्थी व शिक्षकाना योगासनांबद्दल प्रात्याक्षिकांतुन माहिती दिली .