मुद्रांक विक्रेता की दुकान को लगी आग में १२ लाख का नुकसान

जालना: रजिस्ट्री ऑफिस के पास स्थित मुद्रांक विक्रेता की दुकान को लगी आग में करीब बारा लाख रुपए का नुकसान हो गया. यह घटना रविवार की शाम को घटी. परिसर के लोगों ने आग बुझाने का प्रयास किया लेकिन आग बेकाबू हो गई इसमें कई दस्तावेज, झेरॉक्स मशीन, कंप्यूटर आदि जल कर खाक हो गया.  

शहरातील फुले मार्केट परिसरातील दोन दुकानाला भीषण आग

जालना- शहरातील नवा जालना परिसरातील फुले मार्केटमध्ये असलेल्या तेलाच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना आज शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारस घडली आहे. दुकानाच्या मागच्या बाजूने ही आग लागल्याने दुकानातून धूर निघत असल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.

टेलरच्या दुकानासह घराला आग ; वडीगोद्री येथील घटना, रोख रकमेसह साहित्य खाक..

जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे टेलरच्या दुकानासह घराला लागलेल्या भीषण आगीत तब्बल चार लाखांचे नुकसान झाले आहे. अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे रविवारी (दि.१२) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचे सूत्रांनी सांगितले.Share this:

Like this:

Like Loading...
%d bloggers like this:
Verified by MonsterInsights