जालना लायन्स क्लबतर्फे दिव्यांग मुलीला तीन चाकी सायकल प्रदान
जालना/प्रतिनिधी – लॉयन्स क्लब ऑफ जालनातर्फे स्व. राधेश्याम गोपीकिशन अग्रवाल यांच्या स्मृत्यर्थ नंदकिशोर अग्रवाल आणि रामनारायण अग्रवाल यांच्या सहकार्याने शहरातील चंदनझिरा भागातील लक्ष्मी पवार या दिव्यांग विद्यार्थिनी लक्ष्मी पवार हिला तीन चाकी सायकल प्रदान करण्यात करण्यात येऊन तिचा शाळेत पोहोचण्याचा कठीण मार्ग सोपा करण्यात आला.