किरकोळ कारणावरून मद्यधुंद हायवा चालक व मालकाने महामंडळाच्या बसच्या काचा फोडल्या, -बस चालकाला आणि कंडक्टर ला बेदम मारहाण..
जालना(प्रतिनिधी)- रविवार (दि. 12) रोजी शहरातील टोल नाक्यावर राज्य महामंडळाच्या बसने हायवाला ओव्हरटेक केल्याच्या कारणावरून हायवा चालक आणि मालकांनी बस चालकाला आणि कंडक्टर ला बेदम मारहाण केली आहे.
तसेच बसचे साईटचे काच दगडाने फोडल्या आहेत.