श्रीमती दानकुँवर हिंदी कन्या (मा ) विद्यालयाची विद्यार्थिनी आरुषी बसैये यांनी प्रथम क्रमांक पटकावले तसेच यशिका प्रमोद बागडी यांनी द्वितीय क्रमांक पटकावले

स्वामी विवेकानंद पतसंस्था जालना तर्फे शैक्षणिक वर्ष 2022/23 या वर्षात स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर ई-परीक्षा घेतली गेली .ह्या परीक्षेत श्रीमती दानकुँवर हिंदी कन्या (मा ) विद्यालयाची विद्यार्थिनी आरुषी बसैये यांनी प्रथम क्रमांक पटकावले तसेच यशिका प्रमोद बागडी यांनी द्वितीय क्रमांक पटकावले .

या विद्यार्थीनीना सौ . मीनाक्षी अडबलवार (दुर्गम ) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री महेंद्रबाबूजी गुप्ता ,सचिव मुकेश बाबूजी अग्रवाल , कार्य . सदस्य व समन्वयक सुरेंद्रजी गुप्ता, मुख्याध्यापिका सौ . गायत्री शुक्ला यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे .