केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा.ना. रावसाहेब पाटिल दानवे यांनी उपस्थीत राहून नव वधु व वर यांना शुभेच्छा व अशिर्वाद दिले..

जालन्याचे प्रसिद्ध उद्योगपती *श्री. अर्जुन गेही यांचे चिरंजीव अक्षय व सुरक्षा* च्या शुभविवाह प्रसंगी तळेगांव दाभाडी, जिल्हा पुणे, हॉटेल ऐश्वर्या येथे *केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा.ना. रावसाहेब पाटिल दानवे* उपस्थीत राहून नव वधु व वर यांना शुभेच्छा व अशिर्वाद दिले.. यावेळी स्थानिक माजी राज्यमंत्री मा.बाळाभाऊ भेगडे, श्री. सतीश अग्रवाल, श्री. नरेंद्र अग्रवाल, श्री. राहुल अग्रवाल, श्री. जगदीश मिश्रा, भाजपा प्रदेश महामंत्री श्री. अतिक खान, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. धनराज काबलिये, श्री. भुषण मुथा इत्यादी उपस्थीत होते..